आई

    आई

शब्द ओठात आपसूक येई
आई आई आई
दुखं होता सय येई
आई आई आई
ब्रम्हांड जरी पदरी येई
सर नाही आईची आई
सगळ काही मिळवता येई
पण परत मिळवता येत नाही आई

प्राची दिनेश कर्वे