खरे तर स्वातंत्र्यानंतर एव्हाना आपण खुप विकसितही झालो असतो पण आम्हाला स्वातंत्र्यानंतर आपल्यावर आलेली जबाबदारी समजली नाही, त्यापेक्षा आपल्या नेत्यानी देखील त्या जबाबदारीची जणीव ठेवली नाही, किंवा आम्हाला मुद्दाम मतपेटीच्या साह्याने नेहमी जिकून येण्यासाठी ती करून दिली नाही नाहीतर भगवंतानी आपल्याला जो कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेशू असे सांगितले होते त्याचा विसर कसा पडला असता? कारण संप होतात. ते महागाई विरोधात. किंवा कारखनेबंद करण्यासाठी संप झाले नसते किंवा त्याला यश मिळाले नसते.
जर पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी अभिभाषण करताना यंदा पासून सुट्या बंद वगैरे पेक्षा वेगळे म्हणजे सर्व सुट्ट्या रद्द करुन
त्यानंतर सुट्या सर्वच रद्द केल्या असत्या व त्या ऐवजी पगारी रजा वाढवून दिल्या असत्या.