श्रावण

श्रावण

कोवळ्या बनात
कोवळ्या उनात
कोवळ्या त्रुणात
कोवळी फुले

कोवळ्या वयात
कोवळ्या तनात
कोवळ्या मनात
कोवळी प्रित फुले...

राजेंद्र देवी