दुखः

दुःख

दुःख: माझे संगमरवरी
दिसे ना आरपार
आठवणींचे बांधले
मनोरे मी चार

कळत नाही कसे
अश्रू झिरपती चार
नजर जरी घुमटावरी
खोदते आठवणींची कबर

राजेंद्र देवी