घालमेल

घालमेल

स्वप्नात येऊन नेसून शालू मोरपंखी
मोकळ्या केसात माळून नाजुक शेवंती

भाळी लावून टिकली चमचमती चांदणी
दरवळत गंध चंदनाचा स्पंदनी

खळाळते हास्य किलबिलते बोल
माझ्या जिवाची करीशी उगाच घालमेल

राजेंद्र देवी