" वारुणी "
वारुणीने अंग डोले ||धृ||
डोळे फाडीत नेता चाले ||
बाला पाहून भुलला गडी|
झोंबे अंगी घडी घडी ||धृ ||
"विदेशी नसता नारंगी घोटा"२|
उधळी अंगा अनेक नोटा ||
" नोटा पाहून भुलली चितां|"२|
बाला देई पेला रिता ||धृ||
ऐसी आवडी त्या चीत्ता |
" त्या नाही कसली चिंता |हो
दास जनाचा अनंत म्हणे
अशांना फिरुनी निवडून न देणे ||धृ||
अनंत खोंडे
१०।१२।१२।