व. पु. काळे कथाकथन

मनोगती मित्रांनो


व. पु. काळ्यांच्या कथाकथनाच्या एम पी ३ माध्यमातील जवळपास १४ धारिण्या (फाईल्स) मनोगतींच्या जीमेल पत्त्यावर पाठवल्या आहेत. ज्यांना त्या उतरवून घ्यायच्या असतील त्यांनी कृपया त्या पत्त्यावर भेट द्यावी.


(कथाकथन प्रेमी) मंदार...