चेहरे आणि नावे लक्षात ठेवण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

मी लोकांचे चेहरे आणि नावे लक्षात ठेवण्यासाठी ट्रेनिंग अ‍ॅप बनवले आहे.
दुवा क्र. १ वा गूगल मार्केट मध्ये name-o-nik नी शोधले तर उतरवता येईल. फुकट आणि विकत असे दोन्ही पर्याय आहेत.

हे अ‍ॅप दुवा क्र. २
ह्या टेक्निक वर आधारित आहे. ह्यात माणसाचे नाव लक्षात ठेवण्यासाठी
चेहर्‍याच्या ठळक खुणा आणि नावावरून एक कथा बनवायची आणि ती लक्षात
ठेवायची. हेच करण्यासाठी अ‍ॅप आहे.

डाऊनलोड करून वापरून बघा.. जर काही अडचणी आल्या तर मेल करून कळवा..

(संपादित : प्रशासक)