संभ्रम..

संभ्रम..

मी नाही कधी म्हटले नाही
तुलाही अन तिलाही
जीला तू पाहिलेही नाही

मी नेहमीचाच तू पण नेहमीचीच
पण तिचे येणे थांबवू शकत नाही
जीने तुलापण पाहिले नाही

आणू नका मनात दोघीपण काहीबाही
तुझीच ती दोन रुपे
एक सत्यात अन एक स्वप्नात मी पाही

राजेंद्र देवी