राजस्थानची सहल... चौकशी आणि सल्ले..

नमस्कार मनोगतींनो....
मी ह्या डिसेंबरला राजस्थान ला जाण्याच्या विचारात आहे,  मध्यंतरीचा पहेली, आत्ताच आलेला शुद्ध देसी रोमान्स,मध्ये राजस्थानचे खुप सुंदर चित्रिकरण आहे. मी कुंभलगड, उदयपुर, माउंट अबू हे बेसिक पकडून विचार करतोय, कोणी जाउन आलेले, ट्रिप/हॉटेल्स/रेंटेड गाड्यांबाबत सल्ले देउ शकेल काय ?

बाकी साईटसवर शोधत आहेच, परंतु आपल्या मनोगतींची चोखंदळ आणि परखड मते असल्यास अजून मदत होईल.
--
आशुतोष