जात

लक्ष्मीचा वास हवाहवासा वाटतो
जातीचा डंक  हा विषारीच असतो
माणसे दुभांगली जातात
तरीही मनातील भाव -भावना  मोहरून  नेतात
पैशांचा काळ हा सारा 
भक्तीचा वेडेपणा कहर झाला
देवाची किमया सारी
परीक्षा घेतो दर -रोज,,,क्षणो -क्षणी  विश्वासांची 
माणसे सांगतात जातीभाषा पटवून
तरीही ह्रुदय मात्र  वळते माणुसकी  जपण्यात
प्रश्न पडतो एवढाच
जन्म दिलास  एक  आणि  जाती  का अनेक
पूजा-अर्चना केल्याने  फेटते  का पाप
बांधिलकी जपण्यास धर्म होतो का भर्ष्ट ??
अच्च्युत म्हणून मंदिर  बाटते  का पूर्ण ??
रक्त पाडणार्यालाच  लावतात , करायला देवाची आंघोळ
 थांबवा  हे सोग , कारण अच्च्युतालाही  असते  मन
माणसाला  एकच जात प्रिय
माणुसकी जपण्यातच  त्याच आयुष्य ….

श्वेता मेश्राम
२४/१०/१४
०१:०० शुक्र …
shweta.meshram.562@gmail.com