पणत्यांच्या रांगा
रांगोळ्यांची कला
सुगंधाची बरसात
लाडू चिवड्याचा घमघमाट
लक्ष्मीचे पूजन ..फटाक्यांचे गुंजन
भावा बहिणीच्या नात्यात ..खुलते प्रेमाचे बीज
सुहृदांची साथ मिळते
सर्व येती समीप !
प्रत्येक घर गाइ
एक प्रकाश गीत
मनामनात असा उजळे
प्राज्ञानाचा आकाशदीप !!!