भय्यू महाराज

भय्यू महाराजांबाबतची घटना सर्वानी वाचली असेल.  त्याची विविध विश्लेषणे वृत्तपत्रातून आली, वाहिन्यांवर दिसली.
सध्याच्या काळातील ते एक सामाजिक कार्यकर्ते संत होते. त्यांच्या आत्महत्येबद्दल मनोगतींना काय वाटते ?