पोलीस पाटील

राज्यात किंवा देशात सध्या पोलीस पाटील हे पद अस्तित्वात आहे का?
शासकीय पदांच्या  उतरंडीमधे ते कुठे येतात ? 
त्यांना कोणकोणते अधिकार असतात? पोलीस निरीक्षकांच्या अनुपस्थितीत ते कारवाई करू शकतात का ?