भविष्यातील मुद्रित वृत्तपत्रे

    इंटरनेट आल्याने सध्या पेपर इंटरनेटवर वाचला जातो. जाणीवपूर्वक मुद्रित माध्यमातील पेपर वाचणारे अनेक लोक आहेत. मुद्रित वृत्तपत्रांचा खप कमी झाला असेल पण ती बंद पडलेली नाहीत.
   अजून पंचवीस वर्षांनी स्थिती कशी असेल ?