वय

वाढल्या वयाला कोठेच मान नाही
डोळे दाखविती बच्चे नसता तजुर्बा काही

घरचेच जाहले परके वाद वितंड घालिती
सत्तेची घाई त्याना कधी मिळेल कब्जा पाही

लक्तरे भावनांची वेशीवर टांगताना                                             ओशाळआरसा त्यांचे प्रतिबिंब लपवू पाही