प्रतिलता


    ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी एक काळ गाजवला. त्यावेळी प्रतिलता हा शब्द प्रचलित झाला होता. हा शब्द त्यांच्याकडेच रोख दाखवतो, असा कयास आहे. नक्की माहीत नाही. ते खरे आहे, असे समजू.
     अलका याज्ञिक, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती याही पौडवाल यांना समकालीन होत्या. फक्त पौडवाल यांनाच प्रतिलता का म्हटले गेले असावे ? त्यांची गायकी खूप सरस होती ? आहे ?