उगाच मनात संशय

काय झालं कुणास ठाऊक 

मन वाट बघतय 

कुणाची आणि कुठवर 

मानसच ठाऊक 

डोळ्यांची पापणीही न मटता 

अगदी डोळ्यात पाणी येईसतोवर 

वक्तकडे टक लावून बसलंय मन 

वाटत कोणीतरी एईल 

अन समावून घेईल आपल्या जीवनात 

किंवा तोच येउन बसेल 

हक्काने माझ्या जीवनात 

पण त्या वाटेनं कोणी आलच नाहीतर...

उगाच मनात संशय