मोह आता पुरे ठेवा

प्रीतीच्या चांदण्यात
  अवीट होता गोडवा 

रात्र होती चंदणी अन
  मस्त होता गारवा

मना कितीही आवरलं तरी
  स्पर्श तिचा हवा हवा

नजरेन तिचा पदर स्पर्शिता मन म्हणे

मोह आता पुरे ठेवा
  मोह आता पुरे ठेवा