आसवांचा पाऊस

पुन्हा आसवांचा पाऊस दाटून आल्यावर 

मनात विचारांचे काहूर माजत

 जसं पावसाआधीच वादळ

मग ते वादळ शमवताना डोळ्यातून
पावसाला वाट फुटते

 अनुभवलाय का कधी तुम्ही असा वादळी पाऊस

 सर्वस्व उखळून टाकणारा संपणारा...

 संपवणारा..