आली पहाट आली

पहाट आली

घेऊन नव चैतन्याच्या

नव्या मशाली

आली पहाट आली

घेऊन दवांची चादर अंगावर

स्वप्न्नांच्या महाली

आली पहाट आली