पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर 

सभोवती मंद मंद गारवा

पवन छेडी सरगम 

निसर्ग गाई मारवा 

हवेची गार शिरशिरी

जशी प्रियेची हवीहवीशी 

धुंद ओली मिठी