विनोद

हॅलो.....हॅलो..... (तिकडून) हा बोला.....


हॅलो.... हॅलो.... प्रकाश आहे का प्रकाश?


(तिकडून) नाही प्रकाश नाही.


प्रकाश नाहीये का!! बरं मग खिडकी उघडा तिथली येईल प्रकाश.


प्रसन्न.


(प्रतिसादात आपण विनोद लिहून प्रतिसाद द्याल का? अजून मजा येईल.)