गैरसमज

मित्र म्हणू लागलेत,


माझं काही खरं नाही....


पण तुम्हाला म्हणून सांगतो,


माझं खरंच 'काही' नाही....