दोन हायकू

हा माझा हायकू लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे.


जाणकारांच्या सूचनांचं स्वागत आहे.


 


 


हसरा चेहरा


खिन्न प्रतिबिंब


आसवांत चिंब ....


 


 


रात्र लहान,


वाढती तहान


ओंजळीत मृगजळ ....