विचार मौक्तिके

वाचा आणि विचार करा


१. सत्य असंघटित असते; असत्य संघटित असते.


२. बहुतेक माणसं माकडंच असतात; फार लांबून पाहिल्यामुळे ती माणसांसारखी दिसतात.


३. आकडेवारी काय सांगत नाही हे समजल्याशिवाय आकडेवारी काय सांगते यावर पूर्ण विश्वास ठेवू नका.