आकाश निळे तो हरी अन् एक चांदणी राधा बावरी युगानुयुगीची मन-बाधा
विस्तिर्ण भुई गोविंद अन् क्षेत्र साळीचे राधा संसिदध् युगानुयुगीची प्रियंवदा
जलवाहीनी निश्चल कृष्ण वन झुकले काठी राधा विप्रश्न युगानुयुगीची चिरतंद्रा
-- पु.शि.रेगे
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.