परीला पंख फुटले (वात्रटिका)

एक होती परी

ती रस्तोरस्ती फ़िरी

तिला भेटला मवाली

म्हणे तू माझी घरवाली

परी खूप भ्याली

इकडे तिकडे धावली

परीला फुटले पंख

मवाली करी शंख