विचार की माध्यम

नमस्कार


व्ययसायानिमित्त परप्रान्तात स्थायिक झालेल्या पालकाना मुलाना भारतीय पौराणिक कथा , ईसापनिती , रामायण, महाभारत या गोष्टी


व त्यातील  सार  कसे उत्तम्ररित्या सान्गता येईल? मुले शाळेत गेली भाषा की मूळ विचार मनावर कसे  ठसतील याला मह्त्व द्यावे?भारतीय सन्स्कार महत्तवाचे आहेत असे नक्की वाटते.


मी ईन्गजीतून वरील पुस्तके आणली आहेत परन्तु ती ईथल्या मुलाना स्पायडरमन, बारनी, विनी द पुह यासारखी पारायणे करत का वाचाविशी वाटत नाहीत? सध्या भारतातही हाच अनुभव आहे का?


योग्य दिशा दाखवा,