ट्रक/लॉरी आणि टेंपो...

नमस्कार दोस्तांनो...आजवर आपण सर्वांनी भरपूर ट्रक्स/लॉरीज/टेम्पो च्या मागे लिहिलेले काही मजेदार वाक्ये आणि संदेश वाचले असतिलच !


ते प्रकट करा आता आणि आपणाला झालेला आनंद/राग सार्वजनिक करा...म्हणजे सर्वांनाच त्याचा आस्वाद घेता येइल....!


"बुरि नजर वाले तेरा मुहं काला..."


"१३ १३ १३ सुरुर..."


"१३ मेरा ७"


ई.ई.....