मनोगतं - एक कुटूंब !

          "मनोगतं"...... मित्रांनो , मला पडलेलं एक गोडं स्वप्न खरोखरं ! आता नक्की आठवत नाही , कि मला मनोगत कसे सापडले ? पण नक्कीचं काहितरी पुर्वसंचित होतं असे समजतो. नवी साइटचं नव्हे तरं नवं कुटूंबचं मिळालं. आतातरं मला मनोगताचं हवहवसं व्यसनचं जडलयं , दररोज तात्या , भोमेकाका , प्रभाकर काका , साती , अनु , सन्जोप , वेदश्री , जी एस , अनिकेत . . . . इतर मनोगती  मंडळींना भेटल्याशिवाय चैनचं पडत नाही .


           खरोखरं सांगतो मित्रांनो , घरापासुन दुर राहुन देखिलं दररोजं दर्जेदार साहित्याची भरपेटं मेजवानी झोडपतोयं ! 


          अशा या प्रतिभासंपन्न कुटूंबात आपणं सारी मनोगती मंडळी मलापणं सामाउन घ्याल अशी प्रेमळ अनं हक्काची अपेक्शा करतो आणी आत्ताचं मनोगताचे शतशः आभारं मानतो.


आपलाच,


छावा.