अडवाणींना अलीकडे भारताबाहेरचे जग

अडवाणींना अलीकडे भारताबाहेरचे जग धर्मनिरपेक्ष वाटू लागले आहे का काय कुणास ठाऊक. जिनांपाठोपाठ त्यांना आता नेपाळही  धर्मनिरपेक्ष वाटू लागला आहे. हा विचारांमधला बदल म्हणायचा का पुढील राजकारणाच्या डावपेचांसाठीची पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न. मनोगतींना काय वाटते?

अवधूत.