मनोगत गूगलवर

सहज गुगल वर "marathi blog" ह्या वर चौकशी केली आणि बघतो तर काय - मनोगत चे"स्पॉन्सर्ड लिस्टिंग' दिसले !! (कृपया टिचकी मारू नका, उगाच प्रशासकांना भुर्दंड)

चित्र इथे बघा.