अश्रू

आत.... माझ्या ओंजळीत
माझे अश्रू साचलेले
बाहेरचे अंगण मात्र
रांगोळीने सजलेले !