जखम

तू दिसलीस अवचित
अन जखम ओली झाली
सुकत चाललेली पापणी
आज पुन्हा ओली झाली !