(त्या दिवशी)

आज मी, 
नुसता भात आणि भातचं खातोय.
उद्याही हेच खाईल
कदाचित परवाही!
पोळ्या तू कधी लाटल्यास?


पोट भातानही भरतं
पण फायबर मिळत नाही.

ज्या दिवशी हे पोट
माझ्या गुढग्या पर्यंत सुटेल-
मी तुझ्या भाताचा त्याग करील.


-------------------------------------------------------


शिवश्री गणेश यांचा 'त्या दिवशी' ह्या कवितेचे विडंबन..'नरडीचा घोट' वगैरे उल्लेख चतुराईने टाळले आहेत... नसते आरोप नकोत... ह. घ्या.