मानवतेची शिक्षा केंद्रे

नमस्कार,


देशाचे गृहमंत्री चाकूरकर पाटलांना भारतातील मानवतेचे सेवक घडवणाऱ्या शिक्षण केंद्रांचा शोध लागला आहे.


ज्यांना पशूत्व सोडावयाचे आहे आणि त्या करिता काय करावे हे कळत नाहीये त्यांनी अशा एखाद्या केंद्रात प्रवेश घेऊन स्वतःला व समाजाला उपकृत करावे ही नम्र विनंती.


ता.क. मी सध्यातरी पशुच रहायचं ठरवला आहे.


आपला,


फ़ास्टर