देवता??

उच्च उदात्त म्हणुन


स्त्रीची देवता केलेली


स्वार्थी समाजाने तिला


अशी बंधनात ठेवलेली!