मारामारीः एक चारोळी

कालच्या मारामारी नंतर...
आता मी कवळीच वापरतो.
कोणाला शंका येऊ नये म्हणून...
चड्डी देखील मी पिवळीच वापरतो.

- सागरेश्वर