आई-

सारखं सारखं  डाफ़रतेस


सदा हक्क गाजवतेस


तू काय नऊ महिन्यांचं


भाडं वसूल करतेस


------------पी चंद्रा