चंद्रावर खळे

तू म्हणालीस चंद्रावर खळे आहे ना,  डाग नव्हे


प्रतीक समजून म्हणत असशील ना,खरे नव्हे


चारित्र्याचे पण भ्रामकच  ना, खरे नव्हे


तिथे ही चरेच असतात ना, डाग नव्हे