प्रित
हवी प्रित ध्रुव तार्या सारखी,
शुभम
प्रित कर दीव्या सारखी,
सर्व काही ऊजळ्नारी ,
सर्व काही ऊजळ्नारी ,
सतः जळून सुध्धा,
ंसर्वांना सुखवनारी,
प्रित कर आकाशा सारखी,
सार काही सामावनारी,
माती मधे ऊगाउन सुध्धा,
फ़ुला सारखी फ़ुललेली,
हवी प्रित ध्रुव तार्या सारखी,
कायमची स्थिरावलेली,
माती मधे ऊगउन सुध्धा,
सोन्या सारखी चमकलेली,
प्रित हवी (अनामिके) तुझ्या सार्खी,
जनू चंद्रकला हसलेली,
डोळ्या मधे ऊगउन सुध्धा,
काळजा पर्यंत पोहचलेली..........
शुभम