पुण्यातील खड्डे

हा विषय या आधी कसा आला नाही याचेच आश्चर्य वाटते.


असो


खरे तर कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही आणि म्हणून फक्त माझ्या दोन कल्पना मांडतो. आपले मत ?


 


१. मुंबई पुणे express वे वर पुण्याला जिथे हा संपतो त्याच्या थोडे अलीकडे मुंबई च्या दिशेने एक hoarding लावावे आणि त्यावर ' कृपया पुण्यात येऊ नका. इथल्या खड्यांमुळे आम्ही आपले स्वागत करू शकत नाही.' असे लिहावे.


 


२. पुण्यात कुठल्याही महत्वाच्या चौकात आणखी एक hoarding लावावे. मजकूर - प्रिय Road Contractors आणि एक  photo प्रशस्त Hall आणि त्यांतल्या काही फारश्या उखडलेल्या, आणि त्या खाली, 'आपण आपल्या घरी आसेच राहता का ?


कसे वाटते ?


सुबोध पुरोहित