नल-दमयन्ती वर आधारित जुनी माहिती कुठे मिळेल ?

नमस्कार.....


मला नल-दमयन्ती विषयी सम्पूर्ण ,खडान्खडा , सखोल माहिती हवी आहे.


कुठल्या जुन्या ग्रन्था मध्ये वगैरे असेल तरी चालेल, कृपया मला त्या ग्रन्थाचे नाव मिळू शकेल का ?


माझा ईमेल आयडी ः hrishivarya_001@yahoo.co.in


                धन्यवाद !!!