गीत-गोविंद - मराठी भाषांतर?

नमस्कार!
कवि जयदेव यांच्या गीत-गोविंद महाकाव्याचे मराठी भाषांतर केलेले आहे का?  मुख्य म्हणजे मी त्याच्या दुसऱ्या सर्ग मधली (अक्लेशकेशव) अष्टपदी, 'रासे हरिमिह' याचे मराठी भाषांतर शोधत आहे.


किंवा, जर कोणाला संस्कृत येत असल्यास, तोडी रागातल्या या अष्टपदीचे मराठी भाषांतर मला मिळाले तर खूप बरे.


- परिमा