न्यू जर्सी रहिवाशी...

नमस्कार मित्रहो. मला न्यू जर्सी मधील रहिवाशांबद्दल माहिती हवी आहे. आम्ही येथे नवीनच आलो आहोत. कृपया मला व्यक्तीगत निरोपाद्वारे कळवा. सध्या माणसांची खूप गरज आहे हो. काय करू आम्ही येथे कोणालाच ओळखत नाहीत. तेंव्हा जरा मदत करा.