हवामानाचा अंदाज
काजळ जेव्हा लावाय चिस तेंव्हा रात्र गड्द व्हायची
जेव्हा केस मोकळे सोडायचीस तेंव्हा वाऱ्याची दिशा कळायची
तुला येणाऱ्या प्रत्येक शिंकेत पावसाची शंका असायची
तुझा आवाज भारद्स्त होता गरजणाऱ्या ड्गांचा भास होता
अशी तुझी प्रतिमा असायची तू स मोर आलीस की मला
हवामानाचा अंदाज द्यायची