किक मी कधीचा मारत बसलो आहे.

मनोगतींनो,


खालील विडंबनापासुन प्रव्रुत्त होउन मी हे विडंबन करण्याचा छोटासा प्रयत्न केला.


http://www.manogat.com/node/6364


रस्त्यावरुन तिने या बहुतेक यायचे बंद केले,


गॉगल घालुन मी कधीचा फ़िरत बसलो आहे.


आजिबात नाही आता ईंधन गाडीमध्ये,


किक मी कधीचा मारत बसलो आहे.


बराच वेळ झाला तो सिनेमा संपून,


शेवटची नावे मी उगाच वाचत बसलो आहे.