"राधा ही बावरी" गाणं माहीत आहे काय ?

एक गाणं ऐकलं आणि खूप आवडलं. बोल आहेत


रंगात रंगतो श्याम रंग, पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई...
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी...


 


कुठल्या CD मधलं आहे ते माहीत असल्यास सांगावं.