ही वाट दूर जाते...

तमाम भारतीयांच्या अनंत गांण्यांमुळे लाडक्या झालेल्या आशाला ७३ वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल हार्दीक अभिनंदन आणि पुढे त्यांनी असेच गात राहात नवे नवे विक्रम करावेत आणि आमच्या सारख्या सामान्यांना चार कटकटीच्या घटका व्यसनाधीन न होता आपल्या गाण्यांमधे विसरायला लावाव्यात म्हणून शुभेच्छा!


 


 


/photo.cms?msid=1967865


वरील फोटो म.टा. मधून घेतला आहे. (८ सप्टेंबर, २००६)